Surprise Me!

92 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क | MLC Elections | Pune | Sakal Media |

2021-04-28 150 Dailymotion

92 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क; तब्बल 6 महिन्यांनी आज पडले घराबाहेर<br />पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावताना 92 वर्षाचे आजोबा. त्यांचे परशुराम कमलाकर जोशी असे आहे. गेल्या सहा महिन्यात घराच्या बाहेर पडले नसून आज फक्त निवडणूकसाठी ते बाहेर पडले आणि स प महाविद्यालयातील केंद्रावर मतदान करुन त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावला.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon